Flood Situation in Bicholim Dainik Gomantak
Video

Flood Situation in Bicholim: मुसळधार पावसाने डिचोलीत पूरसदृश स्थिती

डिचोलीत पावसाने हाहाकार माजवला आहे. मुसळदार पावसामुळे डिचोलीत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

Manish Jadhav

डिचोलीत पावसाने हाहाकार माजवला आहे. मुसळदार पावसामुळे डिचोलीत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. रस्त जलमय झाले आहेत. तसेच, ठिकठिकाणी मोठ-मोठी झाडे कोसळल्याने आर्थिक नुकसान झाले आहे. शहरातील बाजारपेठेतील दुकांनामध्ये पाणी शिरले. व्हिडिओमध्ये तुम्ही डिचोलीतील पूरसदृश्य परिस्थिती पाहू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Asian Games: भारत अन् आशियाई पदकं; अंतिम क्षणी का चुकतो 'सुवर्ण' निशाणा? क्रीडा संस्कृतीत बदलाची गरज

Kendra Drishti Yoga 2026: करिअरमध्ये येणार सोन्याचे दिवस! केंद्र दृष्टी योग 'या' राशींना करणार मालामाल; 2 ऑक्टोबरपासून मिळणार अफाट यश

IT ची हाय-फाय नोकरी सोडली, बंगळुरुत चालवते रॅपिडो ऑटो, कॉर्पोरेट नोकरीपेक्षा कमावते जास्त पैसे; आईसाठी तरुणीनं उचललं मोठं पाऊल

पाकिस्तानात सुरक्षेची ऐशीतैशी! दरोडेखोरांनी थेट खेळाडूंच्या बसलाच केलं टार्गेट; बंदुकीचा धाक दाखवत पैशांची मागणी अन् मारहाण

Goa Paddy Farming: पावसाने आणखी दडी मारली तर भातशेती धोक्यात; कणसे धरण्याच्या काळात कृषी संचालकांचा इशारा

SCROLL FOR NEXT