Goa College of Home Science Fire Incident Dainik Gomantak
Video

Fire breaks out at Goa College of Home Science: गोव्यातील गृहविज्ञान महाविद्यालयात आग

Fire Incident At Goa College of Home Science: आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Fire Incident At Goa College of Home Science:

गोव्यातील गृहविज्ञान महाविद्यालयामध्ये आग लागल्याची घटना आज घडली. एका वर्गातून आग लागली असल्याचे निदर्शनास आले. या आगीत काही साहित्य जाळून खाक झाले. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जीवितहानी झाली नसली तर मालमत्तेचे नुकसान झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी येऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT