Arrest Dainik Gomantak
Video

Fatorda Drug Raid: फातोर्डा येथे पोलिसांचा छापा; 2 लाखांच्या अमली पदार्थासह एकाला अटक

Goa Crime: अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी फातोर्डा पोलिसांनी बुधवारी रात्री केलेल्‍या एका कारवाईत फातोर्डा येथे राहणाऱ्या धीरज ऊर्फ डेव्‍हीड रॉड्रिग्स (26) या युवकाला अटक केली.

Manish Jadhav

अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी फातोर्डा पोलिसांनी बुधवारी रात्री केलेल्‍या एका कारवाईत फातोर्डा येथे राहणाऱ्या धीरज ऊर्फ डेव्‍हीड रॉड्रिग्स (26) या युवकाला अटक केली. त्‍याच्‍याकडून सुमारे 2.37 लाख रुपये किमतीचा अमली पदार्थ जप्‍त केला आहे. बुधवारी रात्री 12.30 वाजता पोलिसांनी या संशयिताला अटक केली. फातोर्डा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा युवक सिटी कॅफेजवळ राहात होता आणि मडगावात तो अमली पदार्थ विक्रीचे काम करत होता. पोलिस मागचे तीन दिवस त्‍याच्‍यावर पाळत ठेवून होते. बुधवारी रात्री त्‍याच्‍यावर ही कारवाई करण्‍यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

SCROLL FOR NEXT