Farmers in Goa Dainik Gomantak
Video

Farmers in Goa: फार्मागुडीतील काकडी उत्पादक चिंतेत; सरकारी मदतीची मागणी

Farmers in Goa: सरकारकडून कोणतीही मदत मिळत नसल्याने फार्मागुडीतील शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

Pramod Yadav

फार्मागुडी येथील पारंपरिक काकडी उत्पादक शेतकरी सरकारी मदत मिळत नसल्याने अडचणीत सापडले आहेत. लागवडीवर होणारा खर्च आणि त्यातून मिळणारे पैसे यातून हातीत काहीच राहत नसल्यची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

काकडी उत्पादनासाठी रोपांसाठी आधार म्हणून मंडप उभारावा लागतो. त्यानंतर बाजारात उत्पादनाला योग्य भाव मिळेलच असे नाही. त्यामुळे सध्या हे शेतकरी अडचणीत सापडले असून, त्यांनी सरकार दरबारी मदतीची याचना केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa vs Gujarat: अभिनव- सुयश अन् दर्शनचा धूमधडाका! गोव्यानं मारलं मैदान; 8 विकेट्सने गुजरातचा पराभव

Margao Stray Dogs Survey: मडगावातील भटक्या कुत्र्यांची, गुरांची संख्या कळणार; पालिकेकडून प्राणी मॅपिंग मोहिमेला सुरुवात, नागरिकांना सहकार्याचे आवाहन

Surya Gochar 2026: बँक बॅलन्स वाढणार अन् व्यवसायात मोठे ऑर्डर मिळणार! शिस्त आणि बुद्धिमत्तेचा महासंयोग; सूर्यदेवाची 'या' राशींवर होणार विशेष कृपा

UPI Payment Charges: UPI आता 'मोफत' राहणार नाही? 2 हजारांवरील व्यवहारांवर 0.4 टक्के MDR; झटपट पेमेंटची किंमत ग्राहकांनाही मोजावी लागणार?

''लादेन कुठं लपला होता माहितचं असेल...'', भारतानं पुन्हा फाडला पाकड्यांचा बुरखा; दहशतवाद्यांच्या आश्रयदात्याचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT