Electricity Poles Collapsed Dainik Gomantak
Video

Electricity Poles Collapsed: डिचोली येथे मुसळधार पावसामुळे विजेचे खांब कोसळले

डिचोलीत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. शहरात अनेक ठिकाणाहून पडझडीच्या घटना समोर आल्या आहेत.

Manish Jadhav

डिचोलीत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. शहरात अनेक ठिकाणाहून पडझडीच्या घटना समोर आल्या आहेत. लोकांच्या घरामध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. तर रस्त्यातून वाट काढताना लोकांना मोठी कसरत करावी लागत आहे. यातच, डिचोली पालिका क्षेत्रातील लाखेरे येथे वादळीवाऱ्याचा मोठा तडाखा बसला. एकाच वेळी विजेचे आठ खांब मोडले. वीजवाहिन्या तुटल्या. यामुळे लाखेरे परिसर अंधारमय वातावरण झाले. मात्र या घटनेत सुदैवाने अनुचित घटना टळली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT