बुधवारी उत्तररात्री जुन्या मांडवी पुलावरील जेट पॅचर मशीनने खड्डे बुजवण्याचे काम सुरू असताना भरधाव वेगात असलेल्या मद्यधुंद कारचालकाने तिघा मजुरांना धडक दिली. या अपघातात तिघे गंभीर जखमी झाले. त्यातील अमित यादव (25) या मजुराचा मृत्यू झाला. कारचालक संकेत चंद्रकांत शेट (37, वळवई, फोंडा) याला अटक करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.