Goa Maharashtra border accident news Dainik Gomantak
Video

VIDEO: माटणे-दोडामार्ग अपघातात मयेतील दुचाकीस्वार ठार

Goa Maharashtra border accident news: माटणे येथे वजनकाट्याजवळ दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक होऊन मये येथील दीपक हरमलकर (वय ५९) यांचा मृत्यू झाला.

Sameer Amunekar

दोडामार्ग/पणजी: माटणे येथे वजनकाट्याजवळ दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक होऊन मये येथील दीपक हरमलकर (वय ५९) यांचा मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेले गणू उसपकर हे गंभीर जखमी झाले आहेत. दुसऱ्या दुचाकीवरील वझरे येथील रामा सुरेश गवस आणि त्याच्यासोबत असलेले जयराम शिरोडकर यांची प्रकृतीही गंभीर आहे.

तिघांनाही बांबोळी येथे हलविण्यात आले आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास घडली. दीपक हे दुचाकी घेऊन दोडामार्गहून आयी मार्गे गोव्याच्या दिशेने जात होते. गणू उसपकर हे त्यांच्या मागे बसले होते. तर, वझरे येथील रामा गवस व त्यांचा मित्र जयराम शिरोडकर हे दोघे ‘एफझेड’ दुचाकीवरून आयीहून दोडामार्गच्या दिशेने येत होते. माटणे येथे दुचाकींमध्ये अपघात झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Star Cricketer Retirement: ''मी लढाई हरलो...'', स्टार वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम; सततच्या दुखापतींना कंटाळून घेतला मोठा निर्णय

Asian Games Final 2026: अजिंक्य टीम इंडियाची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये भारतीय पोरींनी श्रीलंकेला 147 धावांनी लोळवलं; एशियन गेम्समध्ये भारताचा डंका

Women Cancer Symptoms : महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग कोणता? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच तपासणी करा

Goa Ranji 2026: गोव्याच्या रणजी संघाची तयारी अंतिम टप्प्यात, स्पर्धेपूर्वी महाराष्ट्राविरुद्ध दोन सराव सामने; खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

Goa Rain Shortage: पाऊस न पडल्यास भातशेती धोक्यात; कणसे धरू लागल्याने दिवसातून किमान एक हलकी सर आवश्यक, कृषी संचालकांचा इशारा

SCROLL FOR NEXT