DK Shivkumar Dainik Gomantak
Video

DK Shivkumar: मुख्यमंत्री सावंतांच्या म्हादईबाबत वक्तव्याचा डीके शिवकुमारकडून निषेध, म्हणाले...

गोवा आणि कर्नाटकदरम्यान म्हादई नदीच्या (Mhadei River) पाणीवाटपावरुन (Water Sharing) सुरु असलेल्या वादात आता नवीन ठिणगी पडली आहे.

Manish Jadhav

गोवा आणि कर्नाटकदरम्यान म्हादई नदीच्या (Mhadei River) पाणीवाटपावरुन (Water Sharing) सुरु असलेल्या वादात आता नवीन ठिणगी पडली आहे. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार (D.K. Shivakumar) यांनी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी म्हादईबाबत केलेल्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध केला.

डी.के. शिवकुमार यांनी मुख्यमंत्री सावंत यांच्या वक्तव्याचा निषेध करताना हे वक्तव्य राज्यांच्या हिताच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे. म्हादई नदीच्या पाणीवाटपावरुन दोन्ही राज्यांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरु आहे, जो न्यायालयीन पातळीवरही पोहोचला आहे. अशा स्थितीत गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलेले कोणतेही वक्तव्य या वादाला आणखी खतपाणी घालू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shukra Gochar: धन अन् ऐश्वर्याचा कारक शुक्र बदलणार चाल! 4 राशींचे सुखाचे दिवस संपून आव्हानांचा काळ सुरु; आर्थिक बजेट बिघडणार

खरी कुजबूज: ...आणि युरीचे दोन्ही समर्थक खुश झाले

Goa Politics: आरजीचे राजकीय भविष्य काय? पक्षावर कोणाचा ताबा? वीरेश बोरकरांनी शिस्तपालन समिती नेमली अन्...

Bike Stunt Viral Video: रीलच्या नादात मोडली हाडं! पठ्ठ्याच्या स्टंटबाजीचा थरारक व्हिडिओ व्हायरल; संताप व्यक्त करत नेटकरी म्हणाले, "हा याच लायकीचा होता...''

Goa Politics: गोव्यात सरकारी कार्यक्रमांच्या नावाखाली जनतेच्या पैशांची लूट? क्रीडा खात्याच्या संचालकांना घेतलं फैलावर; काँग्रेस आक्रमक

SCROLL FOR NEXT