Dhavali Garbage Dainik Gomantak
Video

Dhavali Garbage: ढवळी अंडरपासजवळ कचऱ्याचे ढिग; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

Dhavali Garbage News: ढवळी अंडरपास परिसरात सध्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांनी मोठी समस्या निर्माण केली आहे.

Manish Jadhav

ढवळी अंडरपास परिसरात सध्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांनी मोठी समस्या निर्माण केली आहे. अंडरपासच्या बाजूला आणि आसपासच्या मोकळ्या जागांवर कचरा जमा झाल्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, तसेच दुर्गंधीमुळे रहदारी करणेही कठीण झाले आहे. ढवळी अंडरपास परिसरात सध्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांनी मोठी समस्या निर्माण केली आहे. अंडरपासच्या बाजूला आणि आसपासच्या मोकळ्या जागांवर कचरा जमा झाल्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, तसेच दुर्गंधीमुळे रहदारी करणेही कठीण झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT