Dhavali Car Fire Dainik Gomantak
Video

Dhavali Car Fire: ढवळी-फोंड्यात चालत्या कारला आग लागून मोठे नुकसान

Car Fire In Goa: ढवळी-फोंडा मार्गावर शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास एका चालत्या कारला अचानक आग लागल्याची घटना घडली.

Sameer Amunekar

ढवळी-फोंडा मार्गावर शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास एका चालत्या कारला अचानक आग लागल्याची घटना घडली. या दुर्घटनेत कार जळून खाक झाली असून सुदैवाने जीवितहानी टळली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, कार फोंडा कडून ढवळीच्या दिशेने जात असताना अचानक तिच्यातून धूर निघू लागला. हे लक्षात येताच चालकाने तातडीने कार रस्त्याच्या कडेला थांबवली आणि गाडीतून बाहेर पडताच काही क्षणात कारने पेट घेतला. अग्निशमन दलाला तात्काळ पाचारण करण्यात आले. अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणली, मात्र तोपर्यंत गाडीचे मोठे नुकसान झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Sextortion Case: धमकी, मारहाण अन् सेक्सटॉर्शन; म्हापसा येथील व्यावसायिकाला लाखोंचा गंडा घालणाऱ्या टोळीचा म्होरक्या डेहराडूनमधून गजाआड

Guru Chandal Yog: गुरु-चांडाल योगाचा अशुभ प्रभाव, तीन राशींची धाकधूक वाढली; पैशांची चणचण आणि आजारपण वाढणार

Goa Crime: धारदार शस्त्रानं थेट गळ्यावर वार... मोबोर समुद्रकिनाऱ्यावर छत्तीसगडच्या तरुणाची हत्या, तिघांवर गुन्हा दाखल

Petrol Diesel Price Hike: सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री! 10 दिवसांत चौथ्यांदा पेट्रोल- डिझेलच्या किमतीत वाढ, नवीन दर तपासा

Cricketer Death: 4 ओव्हर्स टाकल्या अन्... LIVE मॅच दरम्यान खेळाडूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, क्रिकेट विश्वावर शोककळा!

SCROLL FOR NEXT