Dhalo Utsav at Maem, Bicholim Dainik Gomantak
Video

Dhalo Utsav at Maem, Bicholim: मयेच्या केळबाय वाड्याचेर देवीच्यो धालो परंपरेप्रमाण मनयलो उमेदीन

Dhalo Utsav Celebration Goa: पौष महिना सुरू झाला की गोमंतकीय महिलांना धालोत्सवाचे वेध लागायला सुरुवात होते. पौष महिन्यात पौर्णिमेला गोव्यात धालो उत्सवाला प्रारंभ होतो.

Sameer Amunekar

अपौष महिना सुरू झाला की गोमंतकीय महिलांना धालोत्सवाचे वेध लागायला सुरुवात होते. पौष महिन्यात पौर्णिमेला गोव्यात धालो उत्सवाला प्रारंभ होतो. या धालो उत्सवात महिलांच्या अनेक कलागुणांना वाव मिळतो. यावेळी गोव्यातील पारंपारिक कला सादर केल्या जातात, मये आणि डिचोली येथील महिलांनी हा उत्सव आनंदात साजरा केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran US Israel War: ''इराण कधीही सरेंडर करु शकतो'', डोनाल्ड ट्रम्प यांचा G7 बैठकीत मोठा दावा; मध्यपूर्वेतील युद्धाला नवं वळण

Gyanesh Kumar: केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरुद्ध विरोधकांचं 'महाभियोग' अस्त्र; 193 खासदारांच्या स्वाक्षरीसह संसदेत नोटीस दाखल

Panaji Municipal Election Result 2026: पणजी महानगरपालिकेवर भाजप-बाबूश पॅनेलचं निर्विवाद वर्चस्व, उत्पल पर्रीकरांच्या पॅनेलचा धुव्वा; विजयी उमेदवारांची संपूर्ण लिस्ट

Dwidwadashy Yog 2026: शुक्र-मंगळचा अद्भुत 'राजयोग'! 'या' 3 राशींच्या नशिबात स्वतःच्या घराचं सुख; गुंतवणुकीतूनही मिळणार बक्कळ नफा

काव्या मारनचा 'तो' निर्णय अंगलट! पाकिस्तानी खेळाडूची खरेदी अन् सनरायझर्स टीमचं ट्विटर खातचं सस्पेंड; भारतीय चाहत्यांकडून संताप

SCROLL FOR NEXT