Davorlim Fire News Dainik Gomantak
Video

Davorlim Fire: दवर्लीत घराला आग, लाखोंचे नुकसान; जीवीतहानी टळली

Davorlim Fire News: दवर्ली पंचायतीजवळ असलेल्या रायकर यांच्या घराला सोमवारी सकाळी (19 ऑगस्ट) भीष आग लागली.

Manish Jadhav

दवर्ली पंचायतीजवळ असलेल्या रायकर यांच्या घराला सोमवारी सकाळी (19 ऑगस्ट) भीष आग लागली. दरम्यान अग्निशामक दलाने तात्काळ घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या आगीत लाखोंचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. सोमवारी सकाळी सव्वासात वाजता तेरेझा रायकर यांच्या घराच्या वरच्या बाजूला टेरेसवरील रुमला आग लागली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa History: 1380 ते 1470 मध्ये संपूर्ण गोव्याची भरभराट झाली; विजयनगरचा प्रतापी सम्राट देवराय

Australian Open 2026: नव्या युगाची नांदी, 'अल्काराज' ठरला टेनिसचा नवा किंग! नोवाक जोकोविचचा पराभव करुन पटकावलं पहिलं ऑस्ट्रेलियन ओपन जेतेपद VIDEO

Balochistan Violence: दमन आणि अत्याचाराचा पाकड्यांचा इतिहास...! बलुचिस्तानमधील हिंसाचारावरुन चिखलफेक करणाऱ्यांना भारताचं चोख प्रत्युत्तर

Budh Gochar 2026: फेब्रुवारीत बुध ग्रहाची 'ट्रिपल चाल' पालटणार नशीब! 'या' 3 राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ; व्यापाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

Illegal Beef Trafficing: चोर्ला घाटात मध्यरात्री थरार! पाच गायींच्या मांसासह दोन तस्कर पोलिसांच्या जाळ्यात; 20 वर्षीय तरुणाला बेड्या

SCROLL FOR NEXT