Dabolim Accident News Dainik Gomantak
Video

Dabolim Accident News: दाबोळीत खड्ड्यात पडून दुचाकीस्वाराचा मृत्यू!

Dabolim Accident: दाबोळी येथे खड्ड्यात पडून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. रस्त्यावरील खड्ड्याजवळ बॅरिकेड्स केलेले नव्हते. त्यामुळे दुचाकीस्वाराला खड्डा असल्याचे समजले नाही.

Manish Jadhav

राज्यात सध्या एकीकडे पावसाने धूळधान केली असताना विविध ठिकाणांहून अपघाताच्या घटना समोर येत आहेत. अशीच एक अपघाताची घटना दाबोळी येथून समोर आली आहे. दाबोळी येथे खड्ड्यात पडून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. रस्त्यावरील खड्ड्याजवळ बॅरिकेड्स लावलेले नव्हते. त्यामुळे दुचाकीस्वाराला खड्डा असल्याचा अंदाज आला नाही. मारुती जाधव असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kartik Aaryan: गोव्यातील सुट्ट्या अन् आता स्नॅपचॅट वाद! कार्तिक आर्यनच्या 'त्या' व्हायरल स्क्रीनशॉटने खळबळ; काय नेमकं प्रकरण?

मोपा विमानतळावरील वाहन प्रवेश शुल्कावरून 'GMR'ला शो-कॉज नोटीस; 7 दिवसांत मागितला खुलासा

Arpora Nightclub Fire: "सरपंचाला का बनवताय बळीचा बकरा?" बिर्च बाय रोमिओ दुर्घटनेबाबत सरदेसाईंचा रोखठोक सवाल; विधानसभेत उठवणार आवाज

दक्षिण गोव्यातील 4 तालुक्यांत दोन दिवस पाणी कपात! जलवाहिनीच्या दुरुस्तीला सुरुवात

Viral Video: चहामध्ये केळं अन् आल्यावर सॉस...भन्नाट फूड कॉम्बिनेशनचा व्हिडिओ व्हायरल, पठ्ठ्याची करामत पाहून नेटकरीही हैराण; म्हणाले, "भावा कसं पचवलंस?"

SCROLL FOR NEXT