stray dog attack news Dainik Gomantak
Video

Curti Dog Attack: अंत्रुजनगर-कुर्टी येथे कुत्र्याच्या हल्ल्यात 11 वर्षीय विद्यार्थिनी जखमी

Goa girl injured dog bite: अंत्रुजनगर-कुर्टी येथील वसाहतीमध्ये एका भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात ११ वर्षीय विद्यार्थिनी जखमी झाली आहे.

Akshata Chhatre

अंत्रुजनगर-कुर्टी येथील वसाहतीमध्ये एका भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात ११ वर्षीय विद्यार्थिनी जखमी झाली आहे. सोमवारी (दि.११) ही घटना घडली असून, जखमी मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून या वसाहतीत कुत्रे चावण्याचे प्रकार वाढले असून, या घटनेमुळे स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. यापूर्वीच येथील रहिवाशांनी उपजिल्हाधिकारी शुभम नाईक यांना निवेदन सादर करून भटक्या कुत्र्यांचा प्रश्न सोडवण्याची मागणी केली होती, तरीही यावर ठोस उपाययोजना न झाल्याने ही घटना घडल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Cyber Crime: मोठा परतावा देण्याचं आमिष दाखवून 1.52 कोटींचा गंडा, सायबर फसवणूक प्रकरणी मुंबईतून एकाला अटक; गोवा पोलिसांची कारवाई!

IND vs WI 2nd Test: 38 वर्षांपासून एकही पराभव नाही, 'दिल्ली'चं मैदान टीम इंडियासाठी लकी; जाणून घ्या काय सांगते आकडेवारी?

Goa Crime: ग्रील कापून घरात घुसले, दाम्पत्याला बांधून ठेवलं, 50 लाखांचा ऐवज केला लंपास; म्हापशात बुरखाधारी दरोडेखोरांची दहशत

Nobel Prize Physics 2025: भौतिकशास्त्राचे नोबेल जाहीर! क्वांटम मेकॅनिकल टनलिंगच्या शोधासाठी तीन शास्त्रज्ञांचा गौरव

Horoscope: उद्याचा दिवस खास! 8 ऑक्टोबर रोजी शुभ धन योगामुळे 5 राशींचे भाग्य उजळणार, गणेशाचा असेल विशेष आशीर्वाद

SCROLL FOR NEXT