Cuchelim Garbage Issue Dainik Gomantak
Video

Cuchelim Garbage Issue: कुचेलीमधील कचरा समस्येमुळे नागरिक संतप्त; मंदिराशेजारी कचरा टाकल्याने स्थानिकांमध्ये तीव्र संताप

Garbage Issue: कुचेली येथील वाढत्या कचरा समस्येमुळे स्थानिक नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात संतप्त झाले आहेत.

Manish Jadhav

कुचेली येथील वाढत्या कचरा समस्येमुळे स्थानिक नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात संतप्त झाले आहेत. कुचेलीमधील प्रसिद्ध वादेश्वर मंदिराच्या अगदी जवळच काही अज्ञात व्यक्तींकडून कचरा आणून टाकला जात असल्याने या प्रकारावर तीव्र आक्षेप घेतला जात आहे. मागील काही दिवसांपासून वादेश्वर मंदिराच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर कचरा डंप केला जात आहे, ज्यामुळे परिसराचे सौंदर्य तर बिघडलेच आहे, शिवाय दुर्गंधी आणि आरोग्याच्या समस्याही वाढल्या आहेत. हा कचरा विशेषतः मंदिर परिसराजवळ टाकल्यामुळे स्थानिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT