Leopard Attack Cow at Virnoda Dainik Gomantak
Video

Leopard Attack at Virnoda: बिबट्याने पाडला गायीचा फडशा! विर्नोडा-पेडणे परिसरात घबराट; वनखात्याकडे बंदोबस्ताची मागणी

Virnoda Leopard Attack On Cow: भूतवाडी, विर्नोडा-पेडणे येथील प्रमिला राव यांच्‍या मालकीची दुभती गाय रानात चरायला गेली असता बिबट्या तिचा फडशा पाडला. राव कुटुंबाने गाईला चरण्यासाठी रानात सोडले होते.

गोमन्तक डिजिटल टीम

Virnoda Pernem Leopard Attack On Cow

पेडणे: भूतवाडी, विर्नोडा-पेडणे येथील प्रमिला राव यांच्‍या मालकीची दुभती गाय रानात चरायला गेली असता बिबट्या तिचा फडशा पाडला. राव कुटुंबाने गाईला मंगळवारी १५ रोजी चरण्यासाठी रानात सोडले होते. मात्र दोन दिवस ती गोठ्यात न परतल्‍याने रानात शोध घेतला असता आज सकाळी ती मृतावस्थेत सापडली. या गाईवर बिबट्याने हल्ला करून तिचे ठिकठिकाणी लचके तोडले.

दरम्‍यान, या प्रकारामुळे पेडणे परिसरात घबराट पसरली असून, वन खात्याने या बिबट्याचा बंदोबस्‍त करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT