Colva IPL Betting Racket Dainik Gomantak
Video

Colva IPL Betting Racket: आयपीएलचा सट्टा अन् कोलव्यात अटक! 4 बुकींना पोलिसांनी केलं 'क्लीन बोल्ड'!

IPL Betting Racket: कोलवा पोलिसांनी ‘आयपीएल’ बेटिंग रॅकेटचा पर्दाफाश करताना चौघांना गजाआड केले.

Sameer Amunekar

कोलवा पोलिसांनी ‘आयपीएल’ बेटिंग रॅकेटचा पर्दाफाश करताना चौघांना गजाआड केले. वानेली-कोलवा येथील एका व्हिलामध्ये हे रॅकेट चालत होते. संशयितांकडून दोन लॅपटॉप व सहा मोबाईल मिळून एकूण तीन लाख दहा हजार रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT