CM Sawant on Mhadei Dainik Gomantak
Video

CM Sawant on Mhadei: कर्नाटकचं पितळ उघड पडेल! मुख्यमंत्र्यांचा दावा

CM Sawant on Mhadei: कर्नाटकने कॅनल खोदून मलप्रभा नदीत पाणी वळवले, असा आमचा पुराव्यासहीत दावा आहे.

Pramod Yadav

कर्नाटक आणि गोव्यात म्हादईच्या पाण्यावरुन वाद सुरु आहे. नदीवरीस कळसा भांडुरा प्रकल्पासाठी सरकारच्या हालचाली सुरु झाल्या असताना केंद्रीय प्रवाह आधिकारणीच्या वतीने गोव्यातील म्हादईच्या पात्राची पाहणी केली जात आहे.

आधिकारणीच्या वतीने गोव्यातील गांजे, ओपा यासारख्या ठिकाणी पाहणी केलीय. गोव्याकडे कर्नाटकचे पितळ उघडे पाडण्याची हिच संधी असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे. कॅनालच्या मदतीने कर्नाटकने म्हादईचे पाणी मलप्रभेत वळवल्याचे पुरव्यासह सरकारचा दावा असल्याचे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT