CM Pramod Sawant Dainik Gomantak
Video

कायदा हातात घ्याल, तर खबरदार - मुख्यमंत्री

CM Pramod Sawant: कायदा आणि सुव्यवस्था बिघडविण्याचा जर कोणी प्रयत्न केला, तर खबरदार..! असा सज्जड इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला.

Sameer Amunekar

डिचोली: काहीजण क्षुल्लक कारणांवरून कायदा हातात घेण्याची धमकी देत आहेत. अशा धमक्यांना सरकार भीक घालत नाही, असे स्पष्ट करतानाच राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडविण्याचा जर कोणी प्रयत्न केला, तर खबरदार..! अशा लोकांची सरकार अजिबात गय करणार नाही. त्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात येईल, असा सज्जड इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

कोणाचीही गय नाही! रामा काणकोणकर मारहाण प्रकरणाच्या मुळाशी जाणार; मुख्यमंत्री सावंतांचे आश्वासन

Viral Video: भिंतीपलीकडं डोकावून पाहत असताना 'भिंतच' कोसळली, काकाला डोळ्यासमोर दिसला मृत्यू; थरारक व्हिडिओ व्हायरल

"कोणाचीही गय करणार नाही", रामा काणकोणकर मारहाण प्रकरणाच्या मुळाशी जाणार; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

बैलांच्या झुंजीत चांदर येथील 42 वर्षीय इसमाचा मृत्यू Video

Goa Cabinet Decision: 'युनिटी मॉल' आणि 'प्रशासन स्तंभ' होणारच; गोवा सरकार निर्णयावर ठाम

SCROLL FOR NEXT