Illegal Land Grabbing Encroachment Dainik Gomantak
Video

सरकारी जमिनींवर बेकायदेशीरपणे अतिक्रमण कराल तर खबरदार! CM प्रमोद सावंत यांचा सज्जड इशारा

Illegal Land Grabbing Encroachment: सरकारी जमिनीवर अतिक्रमण केल्यास कडक कारवाई करण्यता येईल, असे प्रमोद सावंत म्हणाले.

Pramod Yadav

गोव्यात अवैध पद्धतीने जमीन बळकावण्याचे प्रमाण वाढले आहेत. गेल्या दोन वर्षापासून राज्यातील जमीन हडप प्रकरणातील दोषींना शोधून त्यांच्यावर कारवाईचे सत्र सुरु आहे. यासाठी एसआयटी देखील स्थापन करण्यात आली आहे. अनेकांना अटक करण्यात आली असून, अनेकांची चौकशी सुरु आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सरकारी जमिनीबाबत महत्वाचा इशारा दिला असून, कारवाईबाबत सूचित केले आहे. सरकारी जमिनीवर अतिक्रमण केल्यास कडक कारवाई करण्यता येईल, असे प्रमोद सावंत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Accident: थिवीमध्ये भीषण अपघात! कारनं दोन दुचाकींना उडवलं, एकाचा मृत्यू; चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप

US Iran War: "इराण गुडघ्यावर आलाय!" डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; 15 कलमी शांतता योजनेवर लवकरच होणार स्वाक्षरी? VIDEO

VIDEO: बागा बीचवर मृत्यूशी थरार! पॅरासिलिंग सुरु असताना अचानक दोरी तुटली अन्... पाहा थरकाप उडवणारा व्हिडिओ

Mahika Sharma: हार्दिक पांड्याची गर्लफ्रेंड माहिकानं दाखवलं आईचं रुप! चिमुकल्या अगस्त्यसाठी गर्दीत बनली 'ढाल' Watch Video

8th Pay Commission: नोकरी सरकारी, थाट 'लक्झरी'! 8व्या वेतन आयोगामुळे पगारात होणार 'बंपर' वाढ; सरकारी कर्मचाऱ्यांचे नशीब पालटणार

SCROLL FOR NEXT