Tanker Design Dainik Gmantak
Video

Chorla Ghat: कर्नाटकातून गोव्यात दूध घेऊन येणाऱ्या टँकरला चोर्ला घाटात लागली आग

Chorla Ghat Fire: अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल घेत आगीवर नियंत्रण मिळवले.

Pramod Yadav

कर्नाटकातून गोव्यात दूध घेऊन येणाऱ्या टँकरला आग लागल्याची घटना गुरुवारी (२० फेब्रुवारी) घडली. चोर्ला घाटातून टँकर येत असताना ही घटना घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल घेत आगीवर नियंत्रण मिळवले. आग लागली त्यावेळी टँकरमध्ये दूधसाठा होता.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी सावंतवाडीतून गोव्यात येत असलेल्या रुग्णवाहिकेला देखील अचानक आग लागल्याची घटना घडली होती. यातील रुग्ण बांबोळी येथे घेऊन जात असताना ही घटना घडली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 10 रुपयांच्या अंड्याला लागली 'इतक्या' हजारांची बोली! इराणमधील युद्धग्रस्तांसाठी लडाखी जनतेचा मदतीचा हात; व्हिडिओ व्हायरल

Horoscope April 2026: 14 एप्रिलनंतर पालटणार 'या' राशीचं नशीब! गुरु आणि सूर्याच्या साथीमुळे कष्टाला मिळणार फळ; उत्पन्नाची दारे होणार खुली

US Israel Iran War: इस्रायल-अमेरिका हल्ल्यात इराणच्या गुप्तचर प्रमुखाचा मृत्यू; युद्धविरामाच्या प्रस्तावादरम्यान संघर्षाचा भडका

US Iran War: इराणच्या वाळवंटात स्वतःचीच हाय-टेक विमाने बॉम्बने उडवली, अमेरिकेनं असं का केलं? 'त्या' रात्रीचा थरार व्हायरल VIDEO

ODI Record: क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात अजब रेकॉर्ड! शून्य धावा, शून्य विकेट्स; तरीही तो ठरला 'मॅन ऑफ द मॅच'!

SCROLL FOR NEXT