Chhatrapati Shivaji Maharaj statue unveiling ceremony at Vathadev Dicholi Dainik Gomantak
Video

Chhatrapati Shivaji Maharaj Statue: वाठादेव-डिचोली येथे छत्रपती शिवरायांचा पुतळा; महाराजांच्या जयघोषात दिमाखदार अनावरण सोहळा

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Unveiled at Vathadev in Bicholim: डिचोलीतील वाठादेव येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे शुक्रवारी उत्साहपूर्ण वातावरणात दिमाखात अनावरण करण्यात आले.

Sameer Amunekar

डिचोलीतील वाठादेव येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे शुक्रवारी उत्साहपूर्ण वातावरणात दिमाखात अनावरण करण्यात आले. विशेष सोहळ्यात शिवाजी महाराजांचा जयघोष करत उपस्थितांनी परिसर दणाणून सोडला. पुतळ्याच्या अनावरणानिमित्त परिसरात शिवप्रेमी आणि नागरिकांची मोठी उपस्थिती होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT