Goa crime news Dainik Gomantak
Video

चावडी-काणकोणमध्ये ज्वेलरी दुकानात चोरीचा प्रयत्न; पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांवर दगडफेक!

Chawdi Canacona robbery attempt: चावडी-काणकोण येथील एका ज्वेलरी दुकानात काल मध्यरात्री चोरीचा प्रयत्न झाला

Akshata Chhatre

चावडी-काणकोण येथील एका ज्वेलरी दुकानात काल मध्यरात्री चोरीचा प्रयत्न झाला. चोरट्याने आधी घरातील दरवाजे बाहेरून बांधले आणि लोखंडी अवजारांनी दुकानात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. दुकान मालकाने (सोनार) तातडीने काणकोण पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल झाले, मात्र चोराने पोलिसांवर दगडफेक करून अंधारात पळ काढला. या घटनेनंतर पोलीस आणि डॉग स्क्वॉड तपासणीसाठी घटनास्थळी दाखल झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT