Canoes Burnt at Morjim Beach Dainik Gomantak
Video

Canoes Burnt at Morjim Beach : मोरजी समुद्रकिनारी २ होड्यांना अज्ञात व्यक्तीकडून आग

Morjim Beach: मोरजी किनाऱ्यांवर भूमाफियांचा डोळा; स्थानिक मच्छीमारांचा दावा

गोमन्तक डिजिटल टीम

विठ्ठलदास वाडा, मोरजी किनारी भागात आलेक्स फर्नांडिस यांच्या मालकीच्या दोन होड्यांना गुरुवारी (25 जुलै) आग लागून सुमारे अकरा लाखांचे नुकसान झाले. त्यावर स्थानिक मच्छीमार व्यावसायिकांनी मोरजी किनारी भागातील जमिनींना सोन्यापेक्षाही भाव मिळत असल्यामुळे या जमिनींवर 'माफियां'चा डोळा आहे, असा दावा करत हे कृत्यही या माफियांनीच केले असण्याची शक्यता व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT