Canacona Assault Dainik Gomantak
Video

Canacona Assault: किरकोळ वादातून कुटुंबात राडा, चुलत भावाने धारदार शस्त्राने केला हल्ला; 23 वर्षीय तरुण गंभीर जखमी

Canacona Assault: गावडोंगरी येथील फुलमोल भागात एका 23 वर्षीय तरुणावर त्याच्याच चुलत भावाने जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली.

Manish Jadhav

काणकोणात सध्या एका धक्कादायक घटनेने खळबळ उडवून दिली. तालुक्यातील गावडोंगरी येथील फुलमोल भागात एका 23 वर्षीय तरुणावर त्याच्याच चुलत भावाने जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली. कौटुंबिक वादाचे रुपांतर हिंसक संघर्षात झाल्याने एका तरुणाचा जीव टांगणीला लागला असून सध्या त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT