Bus Stand at Bicholim Dainik Gomantak
Video

Bicholim Bus Stand: एप्रिलमध्ये डिचोली बसस्थानकाचे होणार लोकार्पण

Bicholim Bus Stand inauguration: शहरातील प्रलंबित मॉडर्न फायर स्टेशनसह अन्य विकास प्रकल्प लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे मायकल लोबो यांनी सांगितले.

Sameer Panditrao

डिचोली: पालिका निवडणुकीपूर्वी म्हणजेच येत्या एप्रिल महिन्यात डिचोलीच्या बहुप्रतीक्षित बसस्थानकाचे लोकार्पण करण्यात येईल, अशी ग्वाही कळंगुटचे आमदार तथा गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळाचे (जीएसआयडीसी) अध्यक्ष मायकल लोबो यांनी दिली. सोमवारी त्यांनी डिचोली बसस्थानकाच्या कामाची पाहणी करून पत्रकारांशी संवाद साधला.

बसस्थानकाच्या उद्‌घाटनानंतर प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामास सुरवात करण्यात येईल, असे स्पष्ट करत शहरातील प्रलंबित मॉडर्न फायर स्टेशनसह अन्य विकास प्रकल्प लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे मायकल लोबो यांनी सांगितले. सध्या सुरू असलेल्या कामाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Modi: पंतप्रधान मोदी देशाला करणार संबोधित! महिला आरक्षण विधेयक रद्द झाल्यानंतर घेणार मोठी भूमिका?

DA Hike: मोदी सरकारचा 'मास्टरस्ट्रोक'! महागाई भत्त्यात 'इतक्या' टक्क्यांची वाढ; निवृत्तीवेतनधारकांनाही मिळणार मोठा लाभ

US Iran War: "आमच्या अटी मान्य करा तरच मार्ग खुला" इराणचा टायगर अवतार! व्हिडिओ शेअर करत अमेरिकेला दिलं खुलं आव्हान VIDEO

Crime News: प्रेम, वाद अन् क्रूर हत्या! हॉटेलमध्ये प्रियकरासोबत आली अन् काळ बनून परतली; काळजाचा थरकाप उडवणारं हत्याकांड

GCA Premier League: दर्शन, गौरेश, फेलिक्स यांचे झुंझार प्रयत्न अखेर अपुरे; धेंपो क्लबला गतविजेत्या चौगुले संघाविरुद्ध पहिल्या डावात 149 धावांची आघाडी

SCROLL FOR NEXT