Borim Hit and Run Dainik Gomantak
Video

Borim Hit and Run: बोरी येथे भीषण अपघात; महिलेला उडवून वाहनचालक पसार!

Borim Hit and Run: बोरी येथून 'हिट अँड रन'ची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Manish Jadhav

बोरी येथून 'हिट अँड रन'ची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्यावरुन जात असताना एका भरधाव अज्ञात वाहनाने या महिलेला जोरदार धडक दिली आणि चालक वाहन घेऊन घटनास्थळावरुन पसार झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पसार वाहनाचा आणि चालकाचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT