Bomb Threat at IIT Goa Dainik Gomantak
Video

IIT Farmagudi: फुस्को बार!! आयआयटी फर्मागुडीमध्ये बँब ठेवल्याची 'ती' अफवाच

Bomb Threat at IIT Goa: फर्मागुडीच्या आयआयटी इमारतीत कोणत्याही प्रकारचा बँब पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

Akshata Chhatre

फोंडा: फर्मागुडी येथील आयआयटी इमारतीत बँब ठेवल्याचा एक मेल गोवा पोलिसांना आला होता आणि मेल मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यानंतर सुरक्षिततेसाठी परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच बॉम्ब शोध पथकाला देखील पाचारण करण्यात आले होते.मात्र ही माहिती सपशेल खोटी ठरली आहे. फर्मागुडीच्या आयआयटी इमारतीत कोणत्याही प्रकारचा बँब पोलिसांच्या हाती लागलेला नाही. आयआयटीमध्ये बँब नाही याची खात्री करून घेल्यानांतर मात्र सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा कॉलेजमध्ये परतायला सांगण्यात आलं.

गोवा पोलिसांना फर्मागुडी आयआयटी इमारतीत बँब ठेवल्याचा एक मेल अज्ञात व्यक्तीकडून प्राप्त झाला होता,ज्यानुसार गोवा, भुवनेश्वर आणि दिल्ली येथील आयआयटी इमारतीत बँब ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली होती .कोणालाही हानी पोहोचू नये म्हणून पोलिसांकडून आयआयटी इमारत परिसरात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आणि खबदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी विद्यार्थ्यांना इमारतीतून बाहेर काढले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT