B.L. Santosh reviews BJP organisation and constituency-wise preparations during Goa visit Dainik Gomantak
Video

B.L. Santosh Goa Visit: भाजपची गोव्यात मोर्चेबांधणी! राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांनी घेतला मतदारसंघनिहाय आढावा

B.L. Santosh Goa Tour: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने संघटनात्मक तयारीला वेग दिला असून, प्रत्येक मतदारसंघातील पक्षाची सद्य:स्थिती आणि आगामी रणनीतीचा सखोल आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.

Sameer Amunekar

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने संघटनात्मक तयारीला वेग दिला असून, प्रत्येक मतदारसंघातील पक्षाची सद्य:स्थिती आणि आगामी रणनीतीचा सखोल आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) बी. एल. संतोष यांनी बुधवारी तब्बल तीन तास चाललेल्या बैठकीत निवडणूक तयारीचा आढावा घेतला.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT