Bicholim Water Crisis Dainik Gomantak
Video

Bicholim Water Crisis: डिचोलीत चार दिवसांपासून पाणीपुरवठा नाही, पाईपलाईन शिफ्टिंगमुळे नागरिक त्रस्त

Bicholim News: डिचोली परिसरात सुरू असलेल्या पाईपलाईन शिफ्टिंगच्या कामामुळे स्थानिक रहिवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

Sameer Amunekar

डिचोली परिसरात सुरू असलेल्या पाईपलाईन शिफ्टिंगच्या कामामुळे स्थानिक रहिवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या चार दिवसांपासून परिसरातील नळांना पाणीपुरवठा पूर्णपणे बंद आहे, ज्यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. विशेषतः महिलांना आणि गृहिणींना याचा मोठा फटका बसला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Theft: मालकाच्या विश्वासाचा गैरफायदा घेत 4.30 लाखांचा ऐवज लंपास; केरळमधील दाम्पत्याला अटक

Blue Flag: मांद्रे, गालगीबागला 'ब्लू फ्लॅग' मानांकन; प्रत्यक्ष ध्वजारोहणासाठी प्रतीक्षा कधी संपणार?

Sarfaraz Alam Film: ज्या शिक्षकांनी घडवले डॉक्टर, अभियंते, आयएएस; त्यांनाच स्मार्ट बोर्डच्या युगात जुळवून घेताना संघर्ष

X Post Scheduling Feature: WhatsApp नंतर आता X वरही भन्नाट फीचर! युजर्संना 18 महिने आधी पोस्ट शेड्यूल करता येणार; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

8th Pay Commission: 8वा वेतन आयोग 2028 पर्यंत टळल्यास मोठा फटका? थकबाकीमुळे बिघडू शकतो हिशोब; अहवालात समोर आली महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT