Goa Theft Case Dainik Gomantak
Video

Bicholim Theft: डिचोली मुस्लिमवाडा येथे बंगल्यात चोरी; सुमारे 1 कोटीचा ऐवज लंपास

Goa Crime: राज्यात पोलिसांचा चोरांवरील वचक कमी होत चालला आहे का? असा प्रश्न विचारला जावू लागला आहे. सातत्याने चोरीच्या घटना समोर येतायेत.

Manish Jadhav

राज्यात पोलिसांचा चोरांवरील वचक कमी होत चालला आहे का? असा प्रश्न विचारला जावू लागला आहे. सातत्याने चोरीच्या घटना समोर येतायेत. यातच, डिचोलीतील मुस्लिमवाडा येथे एका बंगल्यात कोणी नसताना चोरट्याने मोठा डल्ला मारला. चोरट्याने तब्बल 1 कोटींचा ऐवज लंपास केला. रात्री 9.30 वाजता चोरट्याने हा डाव साधला. चोरीप्रकरणी आता डिचोली पोलिस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली आहे. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेऊन पंचनामा केला. दरम्यान, बंगल्यातून बाहेर पडतानाचे चोरट्याचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाले. पोलिस याआधारे आता तपास करतायेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT