Bicholim Bison News Dainik Gomantak
Video

5 गवा रेड्यांची दहशत! दिवसाढवळ्या लोकवस्तीत वावर, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

Bicholim Bison News: सर्वण परिसरात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून गवा रेड्यांचा दिवसाढवळ्या वावर दिसून येत आहे.

Sameer Amunekar

डिचोली: सर्वण परिसरात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून गवा रेड्यांचा दिवसाढवळ्या वावर दिसून येत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या गवा रेड्यांच्या वावरामुळे स्थानिकांच्या बागायती शेतीचे मोठे नुकसान होत असल्याची माहिती आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गवा रेडे दिवसा गावाच्या लोकवस्तीच्या हद्दीत येत असून, केळी, पिके, फळझाडे आणि भाजीपाला यांचे नुकसान करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Budget Session 2026: गदारोळात गोवा विधानसभा अधिवेशनाचा समारोप! अर्थसंकल्प मंजूर; आचारसंहितेमुळे 7व्या दिवशीच वाजले सूप

VIDEO: ''माझी इच्छा आहे की, एक दिवस त्यानं माझ्या जागेवर यावं अन्...'', कॅप्टन कूलच्या 'त्या' पोस्टवर काय म्हणाला गंभीर?

Middle East War: "इराण सोडण्याच्या घाईत जीव धोक्यात घालू नका!" भारतीय दूतावासाकडून नवी नियमावली जारी; सीमा ओलांडण्यावर कडक बंदी

VIDEO: धुरंधरमध्ये 'पाकिस्तानी गाणं'! सिंगर हसननं केला मोठा खुलासा; निर्मात्यांनी 55 लाख दिल्याचा केला दावा

PAK vs BAN: "...मग आता ट्रॉफी चोरुन आणणार का?" PCB प्रमुखांच्या 'त्या' कृत्यावरुन अकमलनं उडवली खिल्ली; बांगलादेश मालिका गमावल्याचा काढला राग

SCROLL FOR NEXT