Sao Joao Festival Celebration Dainik Gomantak
Video

Sao Joao Festival Celebration: रिमझिम पावसात फुलला 'सांजाव'

Bicholim Sao Joao: पावसाचा गारवा, फुलांचा सुगंध अन् परंपरेचा उत्साह यांची सुंदर सांगड घालत सांजावच्या निमित्ताने डिचोलीत आनंदोत्सव रंगला.

Sameer Amunekar

पावसाचा गारवा, फुलांचा सुगंध अन् परंपरेचा उत्साह यांची सुंदर सांगड घालत सांजावच्या निमित्ताने डिचोलीत आनंदोत्सव रंगला. फुलांच्या कोंदणातून युवक-युवतींनी गोमंतकीय संस्कृतीची वीण जपत या लोकपरंपरेचे दर्शन घडविले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim Market Leakage: पावसाळा आला की व्यापाऱ्यांची कसरत; डिचोली बाजार संकुलातील गळतीची समस्या अजूनही कायम!

न अन्न, न औषध, न इंधन! POK मध्ये पाकड्यांची दादागिरी, काश्मीरी जनतेच्या मुळावर उठलं शाहबाज सरकार; लोकशाहीचा फाटला बुरखा

Dhargal Flyover Project: उड्डाणपूल बांधकामाचा वाहकांना फटका; धारगळ मार्गावर वाहतूक विस्कळीत, उपाययोजनांची मागणी

Goa Detention Policy: पाचवी-आठवीत नापास धोरण लागू करा! केंद्राकडून गोव्याला तंबी, शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या वाढत्या संख्येबाबतही चिंता

Heatwave Alert: युरोपमध्ये भीषण उष्णतेची लाट! 26 देशात हाहाकार, फ्रान्समध्ये 58 मृत्यू; 14 हून अधिक देशात 'रेड अलर्ट'

SCROLL FOR NEXT