Bicholim Dainik Gomantak
Video

Bicholim: मुळगावात हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत गंगापूजन सोहळा संपन्न

Shri Kelbai Mandir: विठ्ठलनामाचा जयघोष आणि शेकडो वारकऱ्यांच्या साक्षीत मुळगाव येथे महामी उत्सव अर्थात ‘गंगापूजन’ सोहळा भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

Sameer Amunekar

डिचोली: विठ्ठलनामाचा जयघोष आणि शेकडो वारकऱ्यांच्या साक्षीत मुळगाव येथे महामी उत्सव अर्थात ‘गंगापूजन’ सोहळा भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुळगाव येथील श्री देवी केळबाईच्या मंदिरात (रविवारी) पार पडलेल्या या सोहळ्याला वारकरी आणि विठ्ठलभक्तांनी गर्दी केली होती. त्यामुळे मुळगाव येथे साक्षात पंढरी अवतरल्याची अनुभूती आली.

श्री केळबाई सातेरी वारकरी संस्थेतर्फे हा सोहळा साजरा करण्यात आला होता. पंढरपूरपर्यंत पायीवारी करून आषाढी एकादशीनिमित्त चंद्रभागा तिरी भरलेल्या भक्ती मेळ्यात सहभागी होऊन आणि विठूमाऊलीचे दर्शन घेऊन परतताना वारकऱ्यांनी चंद्रभागेचे तीर्थ (गंगा) आणले होते. विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तीसह हे तीर्थ पूजन करून महामी (म्हामणी) घालण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG: थ्रीलर सामन्यात इंग्लंड सरस! लॉर्ड्सवर भारताचा 22 धावांनी पराभव; रवींद्र जडेजाची झुंजार खेळी ठरली एकाकी

Viral Video: थिरकली नागिन, वाजवली बीन! काकाचा हसीनासोबतचा 'डान्स' पाहून तुम्हीही व्हाल थक्क

Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीचा अनोखा पराक्रम! आता इंग्लंडमध्ये गोलंदाजीतही रचला इतिहास; अशी कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Gopal Ganesh Agarkar: जिवंतपणीच स्वतःची प्रेतयात्रा पाहिली, कडव्या लोकांनी टोकाचा विरोध केला, आगरकरांच्या आयुष्यातील 'हा' प्रसंग ठरला मैलाचा दगड

Viral Video: OMG! चक्क तीन वाघ कारमध्ये घुसले; पुढे चालकाने जे केलं, ते पाहून थक्क व्हाल!

SCROLL FOR NEXT