Bethora IIT Oppose Dainik Gomantak
Video

Bethora IIT Oppose: आयआयटी प्रकल्पाच्या विशयावयल्यान बेतोडेची ग्रामसभा तापली, Video

Betoda IIT Oppose: बेतोडा-निरंकाल पंचायत क्षेत्रातील ग्रामसभा आयआयटी व कचरा प्रकल्पाच्या मुद्यावरून तापली. ग्रामस्थांनी ठाम भूमिका घेत आयआयटी रद्द करण्याचा ठराव मंजूर केला.

Sameer Panditrao

बेतोडा-निरंकाल पंचायत क्षेत्रातील ग्रामसभा आयआयटी व कचरा प्रकल्पाच्या मुद्यावरून तापली. ग्रामस्थांनी ठाम भूमिका घेत आयआयटी रद्द करण्याचा ठराव मंजूर केला. सरपंच मधू खांडेपारकर यांनी ग्रामस्थांची मागणी मान्य करून ‘या भागात आयआयटी किंवा कोणताही प्रकल्प नको’ असा ठराव हात उंचावून मंजूर केला.

सकाळपासूनच बेतोडा व कसमशेळ परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सभेत उपस्थित होते. सचिव आशीष नाईक यांनी मागील ग्रामसभेचा अहवाल सादर केला, त्यावेळी कचरा प्रकल्पाचा मुद्दा चर्चेत आला. मात्र, आयआयटीचा विषय समोर आल्यावर ग्रामसभा तापली. आयआयटीविरोधात विशेष ग्रामसभा बोलविण्याची मागणी ग्रामस्थांनी सातशे सह्यांसह पंचायतला सादर केली होती. ती न घेतल्याबद्दल सरपंचांना ग्रामस्थांनी जाब विचारला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT