Bashudev Bhandari missing case update Dainik Gomantak
Video

Bashudev Bhandari case: बाशुदेव भंडारी प्रकरण; एक वर्षानंतरही ‘तो’ कुठे आहे? गूढ कायम

Bashudev Bhandari mystery: गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात साखळी येथील व्यवस्थापनशास्त्र विद्यार्थी बाशुदेव भंडारी भाड्याच्या गाडीसह पाण्यात पडून मृत्यू झाल्याचे मानले गेले

Akshata Chhatre

साखळी: गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात साखळी येथील व्यवस्थापनशास्त्र (मॅनेजमेंट) विद्यार्थी बाशुदेव भंडारी (वय २२) याचा सेंट इस्तेव्ह येथे भाड्याच्या गाडीसह पाण्यात पडून मृत्यू झाल्याचे मानले गेले होते. या घटनेला आता एक वर्ष पूर्ण झाले आहे, पण अजूनही त्याच्या बेपत्ता होण्याचे गूढ उकलले नाही. या घटनेतून त्याची मैत्रीण सुखरूप बाहेर पडली, पण बाशुदेव चा मात्र कोणताही थांगपत्ता लागला नाही. या घटनेला एक वर्ष झाले असले तरी अजूनही अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. बाशुदेव स्वतःहून गाडी पाण्यात घातली का? की हा एक अपघात होता? जर त्याचा बुडून मृत्यू झाला असता तर त्याचा मृतदेह आतापर्यंत का सापडला नाही? असे अनेक प्रश्न कायम असल्याने बाशुदेव भंडारी बेपत्ता झाल्याचे गूढ कायम आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pitru Paksha 2025: ‘या’ दिवशी सुरू होतोय पितृ पक्ष, पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी काय कराल? जाणून घ्या तारीख आणि नियम

Cricketer Retierment: आशिया कपपूर्वी भारताच्या 'या' स्टार खेळाडूचा क्रिकेटला रामराम, IPLमध्ये 3 वेळा घेतलीय हॅटट्रिक

Court Ruling: लग्न केलं म्हणून बलात्काराचा खटला रद्द; किशोरवयापासून होते प्रेमाचे संबंध

Karul Ghat Landslide: गणेशभक्तांना फटका! करुळ घाटात दरड कोसळली; परतीचा प्रवास ठप्प

Goa Live News: वागातोरला होडी उलटली; तिघांना वाचवले

SCROLL FOR NEXT