Bambolim truck overturns Dainik Gomantak
Video

Bambolim truck overturns: बांबोळी हायवेवर मध्यरात्री थरार! नियाज रेस्टॉरंटजवळ कंटेनर उलटल्याने वाहतूक ठप्प

Bambolim : राष्ट्रीय महामार्गावर बांबोळी (Bambolim) येथील नियाज रेस्टॉरंटजवळ काल रात्री एक अवजड कंटेनर ट्रक उलटल्याची गंभीर दुर्घटना घडली आहे.

Sameer Amunekar

राष्ट्रीय महामार्गावर बांबोळी (Bambolim) येथील नियाज रेस्टॉरंटजवळ काल रात्री एक अवजड कंटेनर ट्रक उलटल्याची गंभीर दुर्घटना घडली आहे. या भीषण अपघातामुळे बांबोळीकडून पणजीच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. रात्रीच्या वेळी घडलेल्या या अपघातामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या कामगार वर्गाला, चाकरमान्यांना आणि इतर प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT