Assagao Demolition Dainik Gomantak
Video

Assagao Demolition Case: ...अखेर पूजा शर्मा चौकशीसाठी दाखल

Goa House Demolition Case: रायबंदर क्राईम ब्रांचच्या समोर पूजा शर्मा चौकशीसाठी दाखल

गोमन्तक डिजिटल टीम

आसगाव घर मोडतोड प्रकरणातील मुख्य संशयित पूजा शर्मा चौकशीसाठी रायबंदर क्राईम ब्रांचमध्ये आज (22 जुलै) दाखल झाली आहे. सशर्त अटकपूर्व जामीन देताना मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने तिला आज (22 जुलै) क्राईम ब्रँचच्या ‘एसआयटी’समोर हजर राहण्याचे निर्देश दिले होते. रविवारी (21 जुलै) शर्मा गोव्यात दाखल झाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: बाथरुमच्या खिडकीत मोबाईल, अल्पवयीन मुलाने आंघोळ करताना महिलेचा काढला व्हिडिओ; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Tejas Kolvekar: अभिमान! फोंड्याच्या 'तेजस'ची सैन्य दलात कॅप्टन पदावर नियुक्ती; उत्तर प्रदेशात रायबरेली येथे तैनात

Goa Live News: ८ दिवसांत ब्लू कॅब टॅक्सीचा प्रश्न सुटणार

Goa Crime: ‘पारधी’ टोळीच्या म्होरक्यास वास्कोत अटक! पोलिसांची कारवाई; जुने गोवे, पेडण्यातील गुन्ह्यांचा छडा

French Chef Death: हॉटेलमध्ये आढळला फ्रेंच हेड शेफचा मृतदेह; 3 वर्षांपासून एकटा राहत असल्याची माहिती

SCROLL FOR NEXT