Assagao Demolition Dainik Gomantak
Video

Assagao Demolition: पूजा शर्माच्या फौजदारी रिव्हिजन अर्जाची सुनावणी तहकूब

Assagao Demolition Case: आसगाव मोडतोड प्रकरणातील पुढील सुनावणी गुरुवारी.

गोमन्तक डिजिटल टीम

सत्र न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या पूजा शर्माच्या फौजदारी रिव्हिजन अर्जाची सुनावणी गुरुवार (18 जुलै) पर्यंत तहकूब करण्यात आली आहे. शर्माने तिच्या अर्जाचे फौजदारी रिव्हिजन अर्जावरून अटकपूर्व जामीन अर्जात रूपांतर करण्याची मागणी केली होती. या अर्जावर गुरुवारी हायकोर्टात सुनावणी होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Earthquake Prediction: धोक्याची घंटा! 10 मार्चला जगभरात तीव्र भूकंपाचे संकेत, डच संशोधकाचे नवे भाकीत चर्चेत; सोशल मीडियावर चर्चांना उधाण

Navpancham Yog 2026: बुध-गुरुचा नवपंचम योग घेऊन आला आनंदाची बातमी! 'या' 3 राशींना मिळणार अमाप संपत्ती; आर्थिक अडचणींपासून होणार कायमची सुटका

Vajari: सफर गोव्याची! पांडवकालीन इतिहासाचा वारसा सांगणारे, निसर्गसंपन्न 'वजरी'

"आखातातील गोवेकरांसाठी सावंत सरकार आलं धावून'' सरदेसाईंच्या धारदार सवालावर मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत स्पष्टचं सांगितलं

International Women's Day 2026: न्यू यॉर्कमध्ये रंगला आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा सोहळा, कर्तृत्ववान भारतीय महिलांचा 'गौरव'

SCROLL FOR NEXT