Assagao Demolition Dainik Gomantak
Video

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात राजकीय हस्तक्षेप पूजा शर्मांच्या वकिलांचा दावा

Assagao Demolition Case: आसगाव घर मोडतोड प्रकरणातील मुख्य संशयित पूजा शर्माने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे.

Pramod Yadav

आसगाव घर मोडतोड प्रकरणातील मुख्य संशयित पूजा शर्माला गुन्हे शाखेच्या एसआयटीने समन्स बाजावला होता. मात्र, पूजा शर्माने हजेरीला दांडी मारत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. पूजाच्या या अर्जावर आज न्यायालयात सुनावणी झाली.

या पूजाच्या वकिलाने आसगाव प्रकरणी तपासात राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा युक्तीवाद केला. यात त्यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह आमदार लोबो दाम्पत्याचा उल्लेख करत पूजाच्या जामिनाची मागणी केली. दरम्यान, याबाबत सोमवारी सुनावणी होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games 2026: तिरंदाजीत भारताची 'गोल्ड' हॅटट्रिक! पुरुष कंपाउंड संघाने मिळवला रोमांचक विजय; फायनलमध्ये चीनला दिली मात

Kharif Sowing Area Decline: पेरणीखालील क्षेत्र घटले, तरी खरीप उत्पादनाला फटका नाही; रब्बीसाठी केंद्राचे 177.72 दशलक्ष टनांचे लक्ष्य

Lucky Zodiac Signs: राहू-केतूची उलटी चाल ठरणार वरदान! 'या' राशींच्या आयुष्यात येणार सुख, संपत्ती आणि समृद्धी; मिळणार बक्कळ पैसा

Goa Water Crisis: राज्य गंभीर पाणी संकटाच्या दिशेने; सत्तरीतील नद्या सप्टेंबरमध्येच तळाला, 31 टक्के पावसाची तूट

Onion Price: कांद्याने आणले गृहिणींच्या डोळ्यांत पाणी; नवा कांदा 60, जुन्याचा दर 75 रुपये किलो

SCROLL FOR NEXT