Anjuna Cocaine Case Dainik Gomantak
Video

Anjuna Cocaine Case: हणजूण कोकेन तस्करी प्रकरणी कॅमेरोनियन नागरिकाला 6 दिवसांची पोलीस कोठडी!

Anjuna Cocaine Case: हणजूण (Anjuna) येथे काही दिवसांपूर्वी उघडकीस आलेल्या कोकेन (Cocaine) तस्करी प्रकरणात एक मोठे अपडेट समोर आले आहे.

Manish Jadhav

हणजूण (Anjuna) येथे काही दिवसांपूर्वी उघडकीस आलेल्या कोकेन (Cocaine) तस्करी प्रकरणात एक मोठे अपडेट समोर आले आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या कॅमेरोनियन (Cameroonian) नागरिकाला न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटमध्ये गुंतलेल्या कॅमेरोनियन नागरिकाला पुढील चौकशीसाठी म्हापसा येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"पाकिस्तानमध्ये खोलीबाहेर बंदुक घेऊन उभे होते" लिटन दासच्या विधानानं क्रिकेट विश्वात खळबळ, केला मोठा गौप्यस्फोट

Goa Water supply: आठ दिवसांत सातवेळा फुटली जलवाहिनी, उगवेत तीव्र नाराजी; पाणीपुरवठ्याचा बोजवारा; जीर्ण जलवाहिनी बदलावी

Nanoda Road Issue: नानोडा रस्ता वाहतुकीस धोकादायक, खोदून ठेवलेला मातीचा भराव ठरतो अपघातास कारण

Goa River Pollution: अस्नोड्यातील जीवनदायिनी 'पार' नदीचे अस्तित्व संकटात: नदीत जलपर्णीचे आक्रमण, प्लास्टिक कचऱ्यांचे ग्रहण

Goa Beach: पर्यटकांच्या जिवाशी खेळ! गोव्याच्या बीचवर काचेच्या तुकड्यांचा विळखा; प्रसिद्ध यूट्यूबरनं उघड केलं विदारक वास्तव

SCROLL FOR NEXT