Anganwadi Workers Protest Dainik Gomantak
Video

Anganwadi Workers Protest: राज्यातील अंगणवाडी कर्मचारी मागण्यांसाठी एकवटले

Goa Anganwadi Workers: राज्यात कामगारांची जी पिळवणूक चालली आहे. कामगार विरोधी कायदे आणले जात आहेत, ते पाहता कामगारांना ‘भिवपाची गरज आसा’, असे प्रतिपादन ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी केले.

Sameer Amunekar

पणजी: राज्यात कामगारांची जी पिळवणूक चालली आहे. कामगार विरोधी कायदे आणले जात आहेत, ते पाहता कामगारांना ‘भिवपाची गरज आसा’, असे प्रतिपादन ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी केले. पणजी आझाद मैदान येथे कामगार विरोधी कायदे रद्द करण्यासाठी आणि कामगारांच्या विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या संपाच्या मोर्चाला संबोधित करताना फोन्सेका बोलत होते. यावेळी सुहास नाईक, राजू मंगेशकर, प्रसन्न उट्टगी, अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या अध्यक्ष सुनीता मुरगावकर, नेहा दिवकर तसेच हजारोंच्या संख्येने कामगारवर्ग उपस्थित होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dashank Yog 2026: पगारवाढ अन् पदोन्नतीचा सुवर्णकाळ! 1 जूनला आकाशात घडणार मोठी उलथापालथ; 'दशांक योग' पालटणार 5 राशींचं नशीब

"त्या 15 वर्षांच्या मुलीच्या वेदनांची कल्पना करा!" सरन्यायाधीश सूर्यकांत भावूक; अत्याचार पीडितेचा गर्भपात रोखण्याची मागणी सुप्रीम कोर्टानं धुडकावली

Water Standards Goa: नळातून शुद्धच पाणी यावे! - संपादकीय

VIDEO: "भारत आयटीसाठी तर पाकिस्तान दहशतवादासाठी ओळखला जातो", राजनाथ सिंह यांनी पाकड्यांचा पुन्हा फाडला बुरखा; 'ऑपरेशन सिंदूर'बाबत मोठा खुलासा

खरी कुजबुज: विषारी कचऱ्यातून मिळणार मुक्ती!

SCROLL FOR NEXT