Goa AAP Leader Amit Palekar Dainik Gomantak
Video

Amit Palekar: 'Gunpoint वर काढला व्हिडिओ', सुलेमान खानच्या विधानाची चौकशी का नाही? अमित पालेकरांचा सवाल

Suleman Khan Video Case: भू- बळकाव प्रकरणातील मास्टरमाईंड सुलेमान खान गुन्हे शाखेच्या कोठडीतून फरार झाल्यानंतर त्याने एक व्हिडिओ प्रसिद्ध केला होता.

Pramod Yadav

भू- बळकाव प्रकरणातील मास्टरमाईंड सुलेमान खान गुन्हे शाखेच्या कोठडीतून फरार झाल्यानंतर त्याने एक व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. यात त्याने गोवा पोलिसांवर आणि म्हापशाचे आमदार डिसोझा यांच्यावर गंभीर आरोप केले होते. दरम्यान, त्याला अटक केल्यानंतर दुसऱ्या व्हिडिओत त्याने त्याचे विधान बदलले. दुसरा व्हिडिओ हा पोलिसांनी गनपाईंटवर करुन घेतल्याचा आरोप सुलेमानने केला आहे. याबाबत चौकशी का केली जात नाही? असा सवाल आप नेते अमित पालेकरांनी केला आहे. पालेकरांना चौकशीसाठी समन्स बजावला असता ते माध्यमांशी बोलत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Joe Root Record: क्रिकेटच्या देवाचा कसोटीतील महान विक्रम धोक्यात, जो रूट करणार राडा? आहे इतिहास रचण्याची संधी...

Goa Tourism: पावसाळ्यातही गोव्यातील पर्यटन फुल्ल; बीचवर पर्यटकांची गर्दी

ट्रॉलर्स मालकांचे आंदोलन! बंदी असताना नियमांचे उल्लंघन; पारंपरिक मच्छीमारांवर बेकायदेशीर मासेमारीचा आरोप

प्रेमात धोका दिलेल्या व्यक्तीला पुन्हा जवळ करावं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं रंजक उत्तर; म्हणले...

Viral Video: तुमच्या पाया पडतो! भाजप नेत्याचे स्मशानभूमीत अश्लील उद्योग, विवाहित महिलेसोबत रेड हँड सापडला

SCROLL FOR NEXT