Ajit Kadkade Song Dainik Gomantak
Video

Ajit Kadkade: अजित कडकडेंनी आपल्या मधूर स्वरांनी सादर केले कोकणी गीत; Video

Ajit Kadkade Song: पुरस्कार सोहळ्याच्या समारोपानंतर उपस्थितांमधून पं. कडकडेंनी समयी किमान एखादे गाणे गावे, अशी मागणी आली. त्यावेळी चाहत्यांच्या आग्रहास्तव कोकणीतून गायन केले.

Sameer Panditrao

आजपर्यंत गाण्याने मला काहीच कमी पडू दिले नाही आणि रसिकप्रेक्षकांच्या बळावर हा माझा प्रवास सुरूच असून माझा हा गोमंत विभूषण पुरस्कार मी माझे गुरू माडिये, पं. जितेंद्र अभिषेकी आणि गोविंदप्रसाद जयपूरवाले यांना समर्पित करतो आणि गोव्याचा सर्वोच्च पुरस्कार दिल्याबद्दल आभार व्यक्त करत असल्याचे पं. अजित कडकडे यांनी सांगितले.

दरम्यान कडकडे म्हणाले, पं. अभिषेकींनी गायनासोबतच जी काही शिकवण दिली. त्याचे मी आजही तंतोतंत पालन करतो. महाराष्ट्र ही माझी कर्मभूमी आहे, परंतु गोवा ही माझी जन्मभूमी असल्याचा मला अभिमान आहे. पुरस्कार सोहळ्याच्या समारोपानंतर उपस्थितांमधून पं. कडकडेंनी समयी किमान एखादे गाणे गावे, अशी मागणी आली. त्यावेळी चाहत्यांच्या आग्रहास्तव कोकणीतून गायन केले. गाण्याचे बोल होते.

गोंयान येवचे अशें

आयले जर तुमच्या मनांन

आयजूच येयात, दुवरं नकात परा...

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Land Grabbing Case: गोव्यातील भू-माफियांना ईडीचा दणका! बनावट कागदपत्रे बनवून जमीन हडपणाऱ्यांची 6.27 कोटींची मालमत्ता जप्त

Viral Video: रील बनवणाऱ्या मॉडेलचा तमाशा! भररस्त्यात एकाला झोडपलं, सोशल मीडियावर उठली टीकेची झोड; काय घडलं नेमकं?

Iran US Israel War: ''इराण कधीही सरेंडर करु शकतो'', डोनाल्ड ट्रम्प यांचा G7 बैठकीत मोठा दावा; मध्यपूर्वेतील युद्धाला नवं वळण

Gyanesh Kumar: केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरुद्ध विरोधकांचं 'महाभियोग' अस्त्र; 193 खासदारांच्या स्वाक्षरीसह संसदेत नोटीस दाखल

Panaji Municipal Election Result 2026: पणजी महानगरपालिकेवर भाजप-बाबूश पॅनेलचं निर्विवाद वर्चस्व, उत्पल पर्रीकरांच्या पॅनेलचा धुव्वा; विजयी उमेदवारांची संपूर्ण लिस्ट

SCROLL FOR NEXT