Stray Cattle in Mayem Dainik Gomantak
Video

Stray Cattle in Mayem: पंचायतीमध्ये तक्रार नोंदवून देखील मये येथील भटक्या गुरांचा त्रास कायम

Mayem News: गाई-गुरांमुळे डिचोली भागातील अपघातांचा धोका देखील वाढला आहे

Akshata Chhatre

मये येथील लोकांना भटक्या गुरांचा त्रास प्रचंड सतावत आहे. केळबाईवाडा किंवा हळदणवाडीच्या रस्त्यावर विविध ठिकाणी अशी गुरं रस्त्यावर बसलेली आढळतात. रात्रीच्यावेळी रस्त्यात बसलेल्या या गुरांमुळे अनेक वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतोय, तसेच या गाई-गुरांमुळे डिचोली भागातील अपघातांचा धोका देखील वाढला आहे. मयात जागोजागी आढळणाऱ्या या गुरांनी अनेकांवर हल्ला केल्याची प्रकरणं समोर आली आहेत. ग्रामस्थांनी या विषयी पंचायतीमध्ये तक्रार नोंदवली होती मात्र अद्याप यावर कारवाई केलेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT