Bicholim Bypass Dainik Gomantak
Video

Bicholim News: व्हाळशी-वाठादेव बायपास रस्त्याची एकाबाजूची लेन वाहतूकीसाठी अजूनही बंदच!!

Bicholim Bypass: डिचोलीमधल्या व्हाळशी-वाठादेव येथील फोरलेन बायपास रस्त्यावरची एक लेन अजूनही वाहतुकीसाठी बंद

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोलीमधल्या व्हाळशी-वाठादेव येथील फोरलेन बायपास रस्त्यावरची एक लेन अजूनही वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलीये. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित कंत्राटदाराने या कामाकडे लक्ष देणं बंद केलंय. डिचोलीतील याच फोरलेन रस्त्यावर गेल्या साडेतीन महिन्यांपासून माती कोसळून रस्त्यावर आलीये. गेल्यावर्षी ६ जून रोजी या नवीन रस्त्याचं लोकार्पण झालं होतं. डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी बायपास रोडवर झालेल्या भूस्खलनाची पाहणी केली होती आणि त्वरित हा रास्ता खुला करण्याचे आदेश दिले होते. आदेशानुसार इथे काम सुरु देखील झालं होतं मात्र कंत्रादाराने काम अर्धवट सोडल्याने हे काम पुन्हा राखडलंय आणि सुरक्षेच्या दृष्टीने एक लेन बंद ठेवण्यात आलीये.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT