Dainik Gomantak
Video

गोव्यात ३३व्या अखील भारतीय कोंकणी परिषदेच्या संमेलनाला सुरुवात

Akhil Bhartiya Konkani Parishad Goa: दक्षिण गोव्यातील मडगाव येथे ३३व्या अखिल भारतीय कोकणी परिषदेच्या अधिवेशनाला सुरुवात.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: राज्यात आज (दि. २६ ऑक्टोबर) रोजी ३३व्या अखिल भारतीय कोकणी परिषदेच्या अधिवेशनाला सुरुवात झाली. हा कार्यक्रम दक्षिण गोव्यातील मडगाव येथे सुरु झाला आहे. राज्यातील रोमन कोकणी समर्थकांनी या कार्यक्रमाला विरोध केला होता. अधिवेशनाच्या या कार्यक्रमात बोलताना प्रशांत नाईक यांनी काही महत्वाच्या मुद्यांवर प्रकाश टाकला. ते म्हणाले की कर्नाटक सरकार कोकणी भाषेला वाव देत नाहीये, मात्र आपण गोव्यातील कन्नड शाळांना भरपूर अनुदान देतो. कर्नाटक सरकार तिथे स्थायिक कोकणी भाषिकांना कोकणी शिकण्यासाठी का मदत करत नाही याचा पाठपुरावा गोवा सरकारने केला पाहिजे असं ते म्हणालेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway वर भीषण अपघात! भरधाव कारनं दोन अल्पवयीन मुलींना उडवलं, दोघींचीही प्रकृती गंभीर Watch Video

'धुरंधर' स्टाईल फायरींगनं हादरला पाकिस्तान! जैश-ए-मोहम्मदच्या बड्या कमांडरचा खेळ खल्लास; अज्ञात बंदूकधाऱ्यांनं काढला काटा VIDEO

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

Terrorist Secret Communication: गुप्त संवादासाठी अश्लील संकेतस्थळांचा वापर, दहशतवाद्यांची नवीन कार्यपद्धती; सोशल मीडियाला शोधला नवीन पर्याय

SCROLL FOR NEXT