Video News Dainik Gomantak
Video

बिट्स पिलानीत 20 वर्षीय विद्यार्थ्याने आयुष्य का संपवले? समोर आले कारण Watch Video

BITS Pilani Student Death: मूळ बंगळूर येथील ऋषी नायर हा गेल्याच महिन्यात गोवा कॅम्पसमध्ये आला होता.

Pramod Yadav

हैदराबाद बिट्स पिलानी कॅम्पसमधून गोवा कॅम्पसमध्ये आलेला ऋषी नायर हा २० वर्षीय विद्यार्थी त्याच्या खोलीमध्ये मृतावस्थेत सापडल्याने पुन्हा खळबळ उडाली. गेल्या नऊ महिन्यांत बिट्स पिलानी गोवा कॅम्पसमध्ये पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने शिक्षक, पालक आणि नागरिकही धास्तावले आहेत. तेथे ऋषीचे एका युवतीशी प्रेमसंबंध होते. त्या युवतीने काही कारणास्तव जून महिन्यामध्ये आत्महत्या केली होती. त्याचा ऋषीवर मोठा परिणाम होऊन तो तणावाखाली होता, अशी माहिती समोर आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dashank Yog 2026: पगारवाढ अन् पदोन्नतीचा सुवर्णकाळ! 1 जूनला आकाशात घडणार मोठी उलथापालथ; 'दशांक योग' पालटणार 5 राशींचं नशीब

"त्या 15 वर्षांच्या मुलीच्या वेदनांची कल्पना करा!" सरन्यायाधीश सूर्यकांत भावूक; अत्याचार पीडितेचा गर्भपात रोखण्याची मागणी सुप्रीम कोर्टानं धुडकावली

Water Standards Goa: नळातून शुद्धच पाणी यावे! - संपादकीय

VIDEO: "भारत आयटीसाठी तर पाकिस्तान दहशतवादासाठी ओळखला जातो", राजनाथ सिंह यांनी पाकड्यांचा पुन्हा फाडला बुरखा; 'ऑपरेशन सिंदूर'बाबत मोठा खुलासा

खरी कुजबुज: विषारी कचऱ्यातून मिळणार मुक्ती!

SCROLL FOR NEXT