Vijay Sardesai  Dainik Gomantak
Video

Goa Assembly Session : पावसात घरे कोसळून बेघर झालेल्या कुटूंबांना २ लाखांची तात्काळ मदत

Goa Assembly Session 2024 : गोव्यातील मुसळधार पावसात ज्यांची घरे कोसळली आहेत त्यांना तात्काळ मदत करा अशी मागणी फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी गोवा विधासभेत केली.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Assembly Session :

गोव्यातील मुसळधार पावसात ज्यांची घरे कोसळली आहेत त्यांना तात्काळ मदत करा अशी मागणी फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी गोवा विधासभेत केली. तसेच नुकसान ग्रस्त गरीब कुटूंबाना आपत्ती व्यवस्थापन विभाग अंतर्गत थेट २ लाख रुपए रक्कम मिळणार असल्याचे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ठ केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: धक्कादायक! अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंद

Waste Management Projects: कुडचिरेवासियांच्या आंदोलनाला यश; प्रस्तावित बांधकाम कचरा निर्मूलन प्रक्रिया प्रकल्प होणार रद्द!

Goa Crime: दिवसाढवळ्या अपहरणाचा थरार! व्यवसायिकाला लुटण्याच्या मनसुब्यावर स्थानिकांनी फिरवले पाणी

Kala Academy: चूक मान्य करा, कामाला लागा!

Goa Accident: गोव्यात नऊ महिन्यात 209 अपघात, तरीही 10 टक्क्यांची घट; 'हे' आहे मुख्‍य कारणं

SCROLL FOR NEXT