Video: 'लेके पहला पहला प्यार' वर मौनी रॉयचे हॉट ठुमके  Instagram /@imouniroy
मनोरंजन

Video: 'लेके पहला पहला प्यार' वर मौनी रॉयचे हॉट ठुमके

मौनी रॉयने इन्स्टाग्राम अकाऊंटवर ब्लॅक अँड व्हाइट व्हिडिओ (Black and white video) शेअर (Share) केला आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलीवुड अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) नेहमीच सोशल मिडियावर ( Social Media) अॅक्टिव असते. मग तिची मिरर सेल्फी (Mirror selfie) असो किंवा वॅकेशनचे फोटो (Vacation photos) असो, मौनी तिच्या अधिकृत इन्स्टाग्रामअकाऊंटवर (Instagram account) नेहमी पोस्ट शेअर करत असते. अलीकडेच तिने ब्लॅक अँड व्हाइट विडियो (Black and white video) शेअर (Share) केला आहे. हा व्हिडिओ (Video) शेअर करतांना तिने सांगितले की सेटवर एका शॉटची वाट पाहत असताना तिने हा व्हिडिओ बनवला आहे.

" लेके पहला पहला प्यार " या गाण्यावर लावले जबरदस्त ठुमके

हा व्हिडिओ शेअर करत तिने "क्लासिक प्रेमी.. हॅशटॅग जेव्हा शॉटच्या प्रतीक्षेत असतो"असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे. व्हिडिओमध्ये मौनी रॉय "लेके पहला पहला प्यार" गाण्यावर नाचतांना दिसत आहे. तिने या व्हिडिओमध्ये लहेंगा परिधान केलेला दिसत आहे.

अनेक टीव्ही आणि बॉलिवूडमधील कलाकारांनी केली कॉमेंट

मौनी रॉयच्या या व्हीडिओवर तिच्या फॅन, टीव्ही आणि बॉलीवुड कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. तिच्या चाहत्यांनी या व्हिडिओवर लाल हार्ट शेप आणि फायर इमोजी शेअर केले आहेत. तसेच मौनी लवकरच आगामी चित्रपट "ब्रह्मास्त्र" मध्ये आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या सोबत दिसणार आहे. मौनीने "लंडन कॉन्फिडेंशियल" या वेब सिरिजमध्ये सुद्धा काम केले आहे. शिवाय मौनी सध्या तिच्या "बैठे बैठे" म्युझिक व्हिडिओमुळे चर्चेत आहे. या म्युझिक व्हिडिओमध्ये ती अंगद बेदीसोबत दिसली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Village Tourism: "आम्हाला प्रकल्प हवाच!" सुर्ला ग्रामस्थांकडून इको-टुरिझमचे स्वागत; शासनाच्या प्रकल्पाला ग्रामसभेचा पाठिंबा

TCS Layoff: मोठी बातमी! टीसीएस देणार 12,000 जणांना नारळ; सीईओ म्हणाले, 'भविष्यासाठी गरजेच...'

Goa Live News: नागपंचमीसाठी नागोबा सज्ज

Bison In Sawantwadi: एक, दोन नव्हे… थेट 15 गवारेड्यांचा धुमाकूळ! लोकांना फुटला घाम, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

तुम्हालाही विनाकारण राग येतोय? सावधान! असू शकते रक्तातील साखरेच्या बदलांचे लक्षण, 'या' गोष्टी ठेवा लक्षात

SCROLL FOR NEXT